धर्मवीर संभाजी- हे ऍप पूर्णपणे ऑफलाईन मोड मध्ये आहे, म्हणजे हे ऍप वापरण्यासाठी इंटरनेट ची गरज लागणार नाही. इंटरनेट शिवाय देखील हे ऍप वापरू शकता.
छत्रपति शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करणारे छत्रपति संभाजी. महाराष्ट्राचे पाहिले युवराज आणि या महाराष्ट्राचे दुसरे छत्रपति. शिवाजी महाराजांसाराखेच प्रचंड पराक्रमी आणि चारित्र्यवान होते.
या अँप च्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या जीवनाचा संपूर्ण आढावा घेतला आहे ज्या मध्ये समाविष्ट आहे -
१ लहानपण
२ तारुण्य आणि राजकारण्यांशी मतभेद
३ मोगल सरदार
४ छत्रपती
५ प्रधान मंडळ
६ औरंगजेबाची दख्खन मोहीम
७ दगाफटका
८ शारीरिक छळ व मृत्यू
९ साहित्यिक संभाजीराजे
१० संभाजीमहाराजांविषयी ललितेतर इतिहास लेखन
११ संभाजी महाराजांवरील ललित साहित्य
१२ संभाजी महाराजांवरील ऐतिहासिक कथा कथन आणि ऐतिहासिक कादंबर्या
१३ संभाजी महाराजांवरील नाटके
१४ संभाजी नावाच्या संस्था</br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br>